#केईएम

Showing of 118 - 125 from 125 results
केईम रॅगिंग : 18 दोषी विद्यार्थ्यांची कॉलेजच्या होस्टेलमधून हकालपट्टी

बातम्याJan 4, 2010

केईम रॅगिंग : 18 दोषी विद्यार्थ्यांची कॉलेजच्या होस्टेलमधून हकालपट्टी

4 जानेवारी केईएम रॅगिंग प्रकरणी 18 दोषींना होस्टेलमधून काढण्याचा निर्णय अँटी रॅगिंग समितीने घेतला आहे. या अठरा आरोपींना सोमवारी जामीनही मिळाला. 5000 रूपये आणि पर्सनल बाँडवर या विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली आहे. या अठराही जणांवर चार्जशिट दाखल झाल्यावर त्यांना कोर्टात हजर रहाव लागणार आहे. या 18 जणांवर 10 ज्युनियर विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याचा आरोप आहे. नायगावच्या हॉस्टेलमध्ये राहणार्‍या या विद्यार्थ्यांनी घडलेल्या प्रकाराची तक्रार हॉस्पिटल प्रशासनाकडे केली होती.