#केंद्रीय पर्यावरण मंत्री

Showing of 1 - 14 from 44 results
Save Aarey प्रमाणेच या 5 आंदोलनांत लोकांनी पणाला लावले होते जीव

बातम्याOct 5, 2019

Save Aarey प्रमाणेच या 5 आंदोलनांत लोकांनी पणाला लावले होते जीव

मुंबई मेट्रो -3 प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतली झाडं तोडण्याच्या विरोधात पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. झाडं वाचवण्यासाठी केलेलं हे देशातलं पहिलंच आंदोलन नाही. देशभरात पर्यावरण रक्षणासाठी आतापर्यंत अशी लोकांची उत्स्फूर्त आंदोलनं झाली आहेत.