जम्मू-काश्मीरमध्ये पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात चंदौली इथे राहणारे अवधेश यादव शहीद झाले. अवधेश 45व्या बटालियनमध्ये होते.