कृष्णदेव पाटील

कृष्णदेव पाटील - All Results

बलात्कार पीडितेला शाळेतून काढल्याचा आरोप

महाराष्ट्रNov 27, 2017

बलात्कार पीडितेला शाळेतून काढल्याचा आरोप

ही पीडित मुलगी नववीत शिकते आहे. चार महिन्यांपूर्वी उमाकांत आडे नावाच्या मिल्ट्रीत नोकरीला असलेल्या तरुणानं नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीशी जवळीक करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले व लग्नाचे आमिष दाखवले होते.