#कुलभूषण जाधव

VIDEO : पाकची अशी झाली आंतरराष्ट्रीय कोर्टात पोलखोल!

व्हिडीओJul 17, 2019

VIDEO : पाकची अशी झाली आंतरराष्ट्रीय कोर्टात पोलखोल!

मुंबई, 17 जुलै : पाकिस्तानी तुरुंगात असलेला भारताचा सुपुत्र कुलभूषण जाधव यांच्याबद्दलची पहिली लढाई भारतानं जिंकली आहे. त्यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयानं स्थगिती दिली आहे. आता त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा सगळ्या देशाला आहे.