#कुलभूषण जाधव

Showing of 40 - 53 from 80 results
पाकचा नीचपणा उघड, कुलभूषण जाधवांच्या पत्नीला बांगड्या,मंगळसूत्रही काढायला लावलं

विदेशDec 26, 2017

पाकचा नीचपणा उघड, कुलभूषण जाधवांच्या पत्नीला बांगड्या,मंगळसूत्रही काढायला लावलं

कुलभूषण जाधव यांना भेटण्यासाठी इस्लामाबादमध्ये गेलेल्या त्यांच्या कुटुंबियांना पाकिस्तानने जी वागणूक दिली त्यावर भारतानं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केलीय. पाकिस्ताननं आंतरराष्ट्रीय नियमांचं पालन केलेलं नाही असा आरोप परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी केला.