#कुलभूषण जाधव

Showing of 14 - 27 from 80 results
VIDEO : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं? उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती

व्हिडीओJul 17, 2019

VIDEO : आंतरराष्ट्रीय कोर्टात काय घडलं? उज्ज्वल निकम यांनी दिली माहिती

17 जुलै : पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय कोर्टाने निकाल दिला आहे. कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा भारताचा सर्वात मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.