#कुर्ला

Showing of 66 - 79 from 396 results
शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं आढळल्यानं खळबळ, EXCLUSIVE व्हिडिओ समोर

Jun 5, 2019

शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटकं आढळल्यानं खळबळ, EXCLUSIVE व्हिडिओ समोर

मनोज कुलकर्णी (प्रतिनिधी) मुंबई, 5 जून- मुंबईसह संपूर्ण देशात रमजान ईद उत्साहात साजरी होत असताना लोकमान्य टिळक टर्मिनसवर (कुर्ला) शालिमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटक आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. टर्मिनसवर बॉम्बशोधक पथक दाखल झाले असून त्यांनी हे स्फोटके आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्फोटके निकामी करण्यात आली आहेत.