#कुर्ला

Showing of 53 - 66 from 396 results
#MumbaiRainsLive: मुंबईत कुठे वाहतुक कोंडी तर कुठे पाणी साचलं

बातम्याJul 1, 2019

#MumbaiRainsLive: मुंबईत कुठे वाहतुक कोंडी तर कुठे पाणी साचलं

मुंबई, 01 जुलै : घाटकोपरच्या अमृतनगरमध्ये 50 वर्षांपूर्वीचं झाड रात्री उशिरा कोसळलं आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून जवळपास दहा रिक्षांचं नुकसान झालं आहे. तर हिंदमाता आणि सायन भागात पाणी साचलं आहे. माटुंगा-सायन रेल्वे ट्रॅकवरदेखील पाणी साचलं आहे. तर कुर्ला, सायन, माटुंगा परिसरातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.