#कुर्ला

Showing of 1 - 14 from 381 results
मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा! रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

बातम्याSep 22, 2019

मुंबईकरांनो वेळापत्रक पाहून बाहेर पडा! रेल्वेच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई, 22 सप्टेंबर: मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज तांत्रिक कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुलुंड ते माटुंगा मार्गावर तर पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माटुंगा रोड, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी सकाळी 11 ते दुपारी 3.45 पर्यंत असणार आहे. यासोबत राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे अपडेट्स, क्रीडा, मनोरंजन, देशभरातील महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यात.