कुत्रा Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 29 results
VIDEO :  सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

व्हिडीओOct 1, 2019

VIDEO : सभेत घुसला कुत्रा अन् पवार म्हणाले, 'शिवसेनेची लोकं आली का?'

उस्मानाबाद, 01 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उस्मानाबादेत सभा पार पडली. शरद पवार जेव्हा सभेला संबोधित करत होते. तेव्हा सभेच्या ठिकाणी कुठून तरी कुत्रा आला. त्यावेळी पवार यांनी लगेच कुत्र्याकडे हात करत 'शिवसेनेची लोकं आले काय की' असा उपरोधिक टोला लगावला आणि सभा मंडपात एकच हश्शा पिकली.

ताज्या बातम्या