#कुत्रा

Showing of 53 - 66 from 136 results
अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल

बातम्याMay 5, 2019

अन् जंगलाच्या राजाशी कुत्र्यानं घेतला पंगा, VIDEO व्हायरल

गुजरात, 5 मे: गीर अभयारण्यात सिंह आपल्या पिल्लांसोबत असताना तिथून कुत्रा जात होता. त्यावेळी सिंहाने कुत्र्यावर हल्ल्याच्या उद्देशानं झडप घातली. मात्र कुत्र्यानंही हार न मानता प्रतिकार केला आणि कुत्र्याचा प्रतिहल्ला यशस्वी झाल्यानं सिंहाला कुत्र्याची शिकार करता आली नाही. कुत्रा आणि सिंह आपापल्या वाटेनं निघून गेले.