#किंमत

Showing of 27 - 40 from 102 results
5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय?

बातम्याNov 3, 2018

5.80 कोटींचं म्हाडाचं घर कोणाला हवंय?

मुंबई, 03 नोव्हेंबर : म्हाडानं पहिल्यांदाच दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू अशा पेडर रोड भागात घरांची घोषणी केली आहे. कंबाला हिल भागात म्हाडाची 2 घरं विकण्यासाठी उपलब्ध होणार आहेत. ही घरं आधीच बांधली होती, पण काही कारणास्तव ती विकली जाऊ शकली नाहीत. या घरांची किंमत प्रत्येकी 5 कोटी 80 लाख इतकी आहे. 5 तारखेला याची जाहिरात निघणार आहे, आणि 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत. 16 डिसेंबरला याची लॉटरी निघेल.