#किंमत

Showing of 14 - 27 from 102 results
Special Report: अबब! पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड

बातम्याFeb 22, 2019

Special Report: अबब! पुण्याच्या थीम पार्कमध्ये 14 लाखाचं झाड

पुणे, 21 फेब्रुवारी : पैशांची उधळपट्टी कुणी करत असेल तर लोक म्हणतात पैसा काय झाडाला लागतो का? पण पुण्यात आता चक्क 14 लाखांचं झाड पाहायला मिळणार आहे. पुण्यात टोपीयरी पद्धतीचं देशातील पहिलं थीम पार्क उभारलं जात असून तिथं लावल्या जाणाऱ्या एका-एका झाडांची किंमत लाखोंच्या घरात आहे. मात्र या किंमतीमुळचं हे गार्डन वादात सापडलं आहे.