#किंमत

Showing of 1 - 14 from 102 results
VIDEO : मंदीत 'संधी'? ठाण्यात चक्क सोन्याची मिठाई, किंमत...

व्हिडीओOct 26, 2019

VIDEO : मंदीत 'संधी'? ठाण्यात चक्क सोन्याची मिठाई, किंमत...

ठाणे, 26 ऑक्टोबर : देशात सध्या मंदीचा जोर असला तरी सोन्याच्या वस्तूंना चांगली मागणी दिसून येत आहे. मग ते सोन्याचे दागिने असो किंवा सोन्याची मिठाई. ठाण्यात तर सोन्याचा वर्ख असलेली सोन्याची मिठाई मिळत आहे. दरवर्षीप्रमाणं ठाण्याच्या प्रशांत कॉर्नरमध्ये ही मिठाई विक्रीसाठी ठेवण्यात आली आहे. तब्बल 11 हजार रुपये किलोनं ही मिठाई विकली जात आहे.