#काॅल

VIDEO : 'पप्पांनी सांगितलं, समोरच्या गाडीसमोर स्फोट झाला', जवानाच्या मुलाचा फोन काॅल!

व्हिडिओFeb 15, 2019

VIDEO : 'पप्पांनी सांगितलं, समोरच्या गाडीसमोर स्फोट झाला', जवानाच्या मुलाचा फोन काॅल!

15 फेब्रुवारी : पुलवामामध्ये दहशतवादी हल्ल्याचे देशभरात पडसाद उमटले आहे. नाशिक येथील भोसला मिलिट्री स्कूलमध्ये सैन्याचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी प्रशांग बाग यांनी संवाद साधला. यावेळी क्षितीज याने थरारक अनुभव सांगितला. पुलवामामध्ये ज्या बसवर हल्ला झाला, त्या बसच्या मागेच असलेल्या गाडीमध्ये क्षितीजचे वडील होते. ते या हल्ल्यात थोडक्यात बचावले. पुलवामामध्ये हल्ला झाल्याची बातमी आली तेव्हा क्षितीजने आधी आईला विचारले असता 'तुझे वडील वाचले आहे' असं सांगितलं. त्यानंतर क्षितीजने वडिलांना फोन केला. त्यावेळी त्यांनी आपण सुखरूप असल्याचं सांगितलं.

Live TV

News18 Lokmat
close