#कासव

Showing of 1 - 14 from 45 results
खरं की खोटं? मांसाच्या तुकड्याने प्लेटमधून मारली उडी, VIDEOव्हायरल

बातम्याJul 29, 2019

खरं की खोटं? मांसाच्या तुकड्याने प्लेटमधून मारली उडी, VIDEOव्हायरल

कल्पना करा, तुम्ही चिकन किंवा मटन खाताय आणि या प्लेटमधला एखादा मांसाचा तुकडा फडफडून उड्या मारायला लागला तर ? तुम्ही म्हणाल, असं कसं होऊ शकतं. पण असं झालं आहे. एका प्लेटमधून मांसाचा तुकडा बाहेर उडी मारतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. याला लोकांनी नाव दिलंय,झोंबी चिकन.