काश्मीर

Showing of 79 - 92 from 1298 results
370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालं मतदान; भाजपला मिळाल्या इतक्या

बातम्याOct 25, 2019

370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालं मतदान; भाजपला मिळाल्या इतक्या

जम्मू काश्मीरचा (Jammu and Kashmir) विशेष दर्जा (Article 370) काढून घेतल्यानंतर राज्यात पहिल्यांदाच निवडणुका झाल्या. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या मतदानाचीटक्केवारी पाहिलीत तर महाराष्ट्रातल्या (Maharashtra Assembly election 2019) जनतेला लाजवणारं प्रमाण आहे.