#काळाघोडा

VIDEO: चिंब पाऊस, ती आणि पेंटिंग...

Jul 1, 2019

VIDEO: चिंब पाऊस, ती आणि पेंटिंग...

मुंबई, 01 जुलै : चिंब पावसातली चित्रकारी कधी तुम्ही पाहिली आहे का? मुंबईत एकीकडं पावसाची संततधार सुरू होती तर तिकडं काळाघोडा परिसरात बेला मार्डिया ही चित्रकार चित्र काढण्यात मग्न झाली होती. पाहूयात त्यांनी नेमकं कोणतं चित्र रेखाटलं ते...