शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडला.