Elec-widget

#कार

Showing of 1 - 14 from 170 results
अंदाधूंद कारभार चालणार नाही, मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओNov 29, 2019

अंदाधूंद कारभार चालणार नाही, मुख्यमंत्र्यांची मंत्रालयातील UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 29 नोव्हेंबर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पदभार स्वीकारल्यानंतर आज मंत्रालयात पहिली पत्रकार परिषद पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरे कारशेडबद्दल मोठा निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मी दिलेला शब्द पाळणारा आहे. त्यामुळे आरे कार शेडच्या कामाला स्थगिती दिली. त्याचा आढावा घेतल्याशिवाय पुढे जाणार नाही. मी विकासाच्या विरोधात नाही. मात्र अंदाधूंद कारभार चालणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.