#कार

Showing of 53 - 66 from 521 results
VIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू

बातम्याNov 15, 2018

VIDEO: रेड लाईट एरियात कार अनेकांना गेली उडवत, 2 जणांचा मृत्यू

नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : दिल्लीच्या पश्चिम विहार परिसरात मीरा बाग या रेड लाईट भागात एक हृदय हेलावणारा अपघात घडला आहे. या अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. त्यात तुम्ही पाहू शकता की एक फॉरच्यूनर कार इतकी भरधाव वेगात होती की कारने रत्याच्या बाजूला असलेल्या अनेकांना उडवलं आणि निघून गेली. या अपघातात 2 जणांचा मृत्यू झाला आहे तर 5-6 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close