News18 Lokmat

#कार्यक्रम

Showing of 40 - 53 from 2530 results
...म्हणून गाडी सोडून चंद्रशेखर बावनकुळेंनी केली 'लोकल वारी', पाहा VIDEO

बातम्याJul 25, 2019

...म्हणून गाडी सोडून चंद्रशेखर बावनकुळेंनी केली 'लोकल वारी', पाहा VIDEO

मुंबई, 25 जुलै: ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चक्क लोकलनं प्रवास केला. कल्याणमधला कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांनी गाडीऐवजी फास्ट लोकल गाठली. यावेळी त्यांनी प्रवशांशी चर्चा केली. याबाबतची माहिती आमदार नरेंद पवार यांनी दिली. खरंतर मुंबईहून कल्याण डोंबिवलीला यायला प्रचंड ट्रॅफिक लागतं. अशावेळी 2 ते 3 तास वेळ जातो. ठाणे डोंबिवली समांतर रस्ता नसल्यामुळे लोकल प्रवास हा 1 तासात होतो. त्यामुळे त्यांनी प्रवास केला असावा चर्चा चालू आहे. आता खुद्द मंत्री काय सांगतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.