#कार्यकारिणी

काश्मिरबद्दल राहुल गांधींचा मोठा खुलासा; खरं काय ते सांगा, थेट मोदींना सवाल

व्हिडीओAug 10, 2019

काश्मिरबद्दल राहुल गांधींचा मोठा खुलासा; खरं काय ते सांगा, थेट मोदींना सवाल

नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीतून राहुल गांधी बाहेर आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना काश्मीरमध्ये परिस्थितीत बिघडली आहे, तिथे काय घडतंय हे मोदींनी सांगितलं पाहिजे, असं आव्हान केलं आहे.