#कारागृह

Showing of 1 - 14 from 88 results
VIDEO: धक्कादायक! कारागृहात चालवला जातोय जुगार अड्डा

बातम्याJul 12, 2019

VIDEO: धक्कादायक! कारागृहात चालवला जातोय जुगार अड्डा

इटावा, 12 जुलै: उत्तर प्रदेशातील इटावा इथल्या कारागृहात चक्क कैदी जुगार खेळत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस आणि कैद्यांचं साटलोट असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. कारागृहात जुगार अड्डा चालत असल्याचा आरोप आहे. 5 दिवसांपूर्वी याच कारागृहातून 2 अपराधी पळून गेले होते. याप्रकरणी कारागृह अधीक्षक, जेलरवर कारवाई न करता इतर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

Live TV

News18 Lokmat
close