#कायदा

Showing of 1 - 14 from 230 results
मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

बातम्याSep 27, 2019

मुंबई पोलिसांच्या चर्चेनंतर काय म्हणाले शरद पवार? पाहा UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 27 सप्टेंबर: पोलीस आयुक्तांना शरद पवारांची मनधरणी करण्यात अखेर यश. शरद पवार ईडी कार्यालयात जाणार नाहीत असं त्यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीनं ईडी कार्यालयात न जाण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रातील जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार.