#काम पूर्ण

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO: अहमदनगरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

बातम्याJun 7, 2019

VIDEO: अहमदनगरमध्ये विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको

अहमदनगर, 7 जून: अकोले तालुक्यात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी रास्ता रोको करण्यात आला आहे. निळवंडे धरणाचे कालवे भूमिगत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी यावेळी केली. 'अकोले तालुक्यातील रस्त्यांची कामं पूर्ण करा'. खिळपाट पाझर तलावाचं काम पूर्ण करा'. अशा शेतकऱ्यांचा विविध मागण्या आहेत. आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close