News18 Lokmat

#कामगाराचा

Showing of 27 - 35 from 35 results
पुण्यात महावितरणच्या 'महाभरती'चा निषेध

बातम्याJun 10, 2012

पुण्यात महावितरणच्या 'महाभरती'चा निषेध

10 जूनमहाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने 7000 नवीन विद्युत सहायक भरती करण्या करिता आठ जूनला भरती प्रक्रिया सूरू केली आहे. मात्र या भरती प्रक्रीयेत मंडळातील मागील कितेक वर्षा पासून काम करणार्‍या कंत्राटी कामगाराचा विचार सुध्दा करण्यात आला नाही आहे. याच्या निषेधार्थ कंत्राटी कामगारांनी पुण्यात विद्युत सहायक भरतीच्या जाहिरातीची एमएसईबी कार्यालयासमोर होळी केली. कंत्राटी कामगारांना स्थायी कामगार म्हणून नोकरीत समावून घ्या अशी मागणी यावेळी करण्यात आली.