#काँग्रेस

Showing of 27 - 40 from 3817 results
VIDEO : शिर्डी साई संस्थानात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस!

व्हिडिओNov 1, 2018

VIDEO : शिर्डी साई संस्थानात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस!

शिर्डी, 1 नोव्हेंबर : शिर्डीच्या साई संस्थान परिसरात गुरुवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अक्षरशः धुडगूस घातला. दांडुका आंदोलनाच्या नावाखाली साईबाबांच्या पवित्र मंदिर परिसरात गुंडगिरी पहायला मिळाली. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 कोटी देऊ नका, अशी मागणी शिर्डी साई संस्थानाकडे करण्यात आली. पण त्यासाठी हा मार्ग अवलंबायचा का? असा सवाल शिर्डीकर करतायेत. एवढंच नाही तर संस्थान अध्यक्ष सुरेश हावरेंची मर्सिडीज एस-क्लास गाडीची काचही या कार्यकर्त्यांनी फोडली. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय.

Live TV

News18 Lokmat
close