Elec-widget

#काँग्रेस राष्ट्रवादी

Showing of 1 - 14 from 49 results
VIDEO : उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच, प्रफुल्ल पटेलांची UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओNov 27, 2019

VIDEO : उपमुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीकडेच, प्रफुल्ल पटेलांची UNCUT पत्रकार परिषद

मुंबई, 27 नोव्हेंबर : खातेवाटप आणि शपथविधी सोहळ्यासाठी मुंबईतील यशवंत चव्हाण सेंटरमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसह घटक पक्षाच्या नेत्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत तब्बल 3 तासांहून जास्त चर्चा झाली. या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी दोन महत्त्वाचे बदल जाहीर केले आहे.