#काँग्रेस नगरसेवक

VIDEO: शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांमध्ये तुफान राडा

Jun 21, 2019

VIDEO: शिवसेना-काँग्रेस नगरसेवकांमध्ये तुफान राडा

अकोला, 21 जून: महापालिकेत झालेल्या अमृत योजनेच्या भ्रष्टाचारप्रकरणी महापौरांनी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत चर्चा न केल्याने चांगलाच गदारोळ झाला. यावेळी शिवसेना-काँग्रेस नगरसेवक आमने-सामने आले. दरम्यान राजेश मिश्रा यांनी माईक फेकून तोडला अकोला महापालिका सभागृह आता चर्चेच्या मुद्यांवर चर्चा करणार सभागृह राहिला नाही तर , आता आखाडा झाला आहे.