कसोटी Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 38 results
हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान

बातम्याSep 3, 2019

हडपसरमधील भाजप आमदाराची वाट खडतर; विरोधकांकडून जोरदार आव्हान

पुणे, 03 सप्टेंबर: पुण्याच्या पूर्व भागातील हडपसर विधानसभेत यंदा भाजपमध्ये सर्वाधिक वादग्रस्त असलेल्या आमदार योगेश टिळेकर यांना तिकीट मिळवणं मोठं अवघड काम आहे. तिकीट मिळालंच तरी जागा टिकवण्यासाठी त्यांची कसोटी लागणार आहे. मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त असल्यानं मोदी लाटेत 2014 ला त्यांनी विजय मिळवला होता. यावेळी मात्र तशी परिस्थिती नाही. हडपसर विधानसभेचा काय आहे लेखाजोखा पाहा स्पेशल रिपोर्ट.

ताज्या बातम्या