#कविता

Showing of 53 - 66 from 198 results
गुलजारांचं कुसुमाग्रज प्रेम

महाराष्ट्रFeb 27, 2018

गुलजारांचं कुसुमाग्रज प्रेम

गुलजारांचं लहानपण जरी दिल्लीत गेलं असलं मुळचे जरी ते उत्तर भारतातले असले तरी त्यांच्या आयुष्यातला 50 वर्षांहून अधिक काळ हा मुंबईत गेला आहे. त्यांना मराठी पूर्णपणे बोलता येत नसली तरी बऱ्यापैकी समजते. कुसुमाग्रजांच्या कवितांचा हिंदीत अनुवाद करून किशोर कदमांसोबत त्यांनी मुक्कामपोस्ट कुसुमाग्रज नावाचा कार्यक्रमही केला होता

Live TV

News18 Lokmat
close