#कळंब

गॅस भरताना गाडीनं अचानक घेतला पेट, घटनेचा LIVE VIDEO

महाराष्ट्रMar 19, 2019

गॅस भरताना गाडीनं अचानक घेतला पेट, घटनेचा LIVE VIDEO

इंदापूर, 19 मार्च : इंदापूर येथील कळंब गावामध्ये 'ओमनी' गाडीमध्ये गॅसभर असताना गाडीने अचानक पेट घेतला. या गाडीमधील विक्रिसाठी आणलेल्या 50 हजारांच्या चपला आगीत जळून खाक झाल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Live TV

News18 Lokmat
close