#कल्याण

Showing of 1 - 14 from 148 results
SPECIAL REPORT: एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कोण सरस?

बातम्याApr 15, 2019

SPECIAL REPORT: एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कोण सरस?

नवी मुंबई, 14 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गणेश नाईक यांच्यावर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. 15 वर्ष पालकमंत्री असताना स्थानिक पातळीवर असलेली पकड मजबूत करण्यासाठी नाईकांनी प्रयत्न सुरू केलेत. भूमीपुत्रांच्या संघटनांना आपल्याकडे ओढण्यात त्यांना यश येऊ लागलं आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यात कोण सरस ठरतं याकडे आता जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close