#कल्याण

Showing of 66 - 79 from 1304 results
कल्याणमध्ये पिझ्झामध्ये आढळली माशी, यासोबत 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा

बातम्याJul 25, 2019

कल्याणमध्ये पिझ्झामध्ये आढळली माशी, यासोबत 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा

कल्याण, 25 जुलै: बिर्ला कॉलेजसमोर डोमिनोज पिझ्झा सेंटर आहे. या शॉपमधून एकाने आपल्या मुलासाठी पिझ्झा घेतला होता. यावेळी या पिझ्झामध्ये माशी आढळल्या नंतर मनसेच्या महिला पदाधिकाऱयांनी शॉपमध्ये जाऊन याबाबत जाब विचारला. पिझ्झाच्या या दुकानातून याबाबत कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यासोबत राजकारण, क्रीडा, मनोरंजन, राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा 5 मिनिटांत 25 बातम्यांचा आढावा.