कल्याण

Showing of 1496 - 1509 from 1629 results
निकालावर लागला पावणेतीनशे कोटींचा सट्टा

बातम्याNov 1, 2010

निकालावर लागला पावणेतीनशे कोटींचा सट्टा

01 नोव्हेंबरकल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निकालावर बुकीजचही बारीक लक्ष आहे. कल्याण-डोंबिवलीवर तब्बल पावणे तीनशे कोटींचा सट्टा लावण्यात आला आहे.सट्टेबाजांनी आपली पहिली पसंती दिली ती मनसेला. युती दुसर्‍या क्रमांकवर तर तीसरी पसंती आघाडीला दिली आहे.जवळपास पंधरा वर्षांपासून सेनेकडे कल्याण-डोंबिवलीची सत्ता आहे.त्यामुळे ऍन्टी इनकंम्बसीमुळे मनसेच्या बाजूने कौल असेल असे सट्टेबाजांना वाटत आहे.त्यामुळे मनसेला 10 पैशांचा भाव आहे.तर युतीला 45 पैशांचा भाव देण्यात आला आहे.

ताज्या बातम्या