#कल्याण डोंबिवली

Showing of 1 - 14 from 50 results
KDMCचा ढिसाळ कारभार; कल्याण-डोंबिवलीकरांसमोर वाहतूक कोंडीचं संकट

बातम्याAug 21, 2019

KDMCचा ढिसाळ कारभार; कल्याण-डोंबिवलीकरांसमोर वाहतूक कोंडीचं संकट

प्रदीप भणगे (प्रतिनिधी) ठाणे, 21 ऑगस्ट: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. पत्री पूल पाडल्यानंतर आठ महिन्यात नवीन पुल बांधण्याचं आश्वासन हवेत विरलं. आता डोंबिवलीतील कोपर पूल बंद केला जाणार आहे. त्यामुळं हेचं का ते गतीमान सरकार असा प्रश्न सर्व सामान्यांसमोर निर्माण झाला आहे.