कर्मचारी Videos in Marathi

Showing of 40 - 53 from 137 results
VIDEO : मुंबईजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर अवतरले डॉल्फिन्स

व्हिडीओFeb 12, 2019

VIDEO : मुंबईजवळच्या समुद्रकिनाऱ्यावर अवतरले डॉल्फिन्स

वसई, 12 फेब्रुवारी : वसईच्या राजोडी समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिन अवतरल्या आहेत. राजोडी समुद्रकिनाऱ्यावरून स्पोर्टस रायडिंगचे कर्मचारी बोटीनं जात असताना त्यांना सात ते आठ डॉल्फीन्स समुहाने मुक्त विहर करत असल्याचं दिसून आलं. डॉल्फीन्स नेहमी स्वच्छ समुद्राच्या पाण्यात वावरतात. वसईच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फीन्स आढळल्याने नागरीकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. स्पोर्टस रायडिंगच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या मोबालमध्ये डॉल्फीन शुटींग केलं आहे.