मुंबई, 29 जुलै : डान्सिंग ऑफिसर रिना द्विवेदीनं सोशल मीडियात पुन्हा पांढऱ्या साडीवरचा व्हिडिओ पोस्ट करुन धमाल उडवून दिली आहे. एका गाण्यावरचा तिचा डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.