#कर्मचारी

Showing of 14 - 27 from 1584 results
LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल कधी हाती येणार?

व्हिडीओOct 24, 2019

LIVE VIDEO : निकालाचा पहिला कल कधी हाती येणार?

मुंबई, 24 ऑक्टोबर : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल आज लागणार आहेत. सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दरम्यान विधानसभेच्या 288 जागांसह साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीसाठी राज्यात 25 हजारांहून अधिक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच मतमोजणी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय.