#कर्नाटक

Showing of 40 - 53 from 665 results
धावत्या बाईकवरून त्यानं थेट घेतली घोड्यावर झेप; घोडेस्वारीचा थरारक VIDEO

महाराष्ट्रMar 13, 2019

धावत्या बाईकवरून त्यानं थेट घेतली घोड्यावर झेप; घोडेस्वारीचा थरारक VIDEO

कोल्हापूर, 13 मार्च : कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमाभागात मोठ्या प्रमाणात घोड्यांच्या शर्यती लावल्या जातात. अशाच एका शर्यतीतला व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. सुसाट वेगानं धावणाऱ्या घोड्याचा पाय जेव्हा अडखळला तेव्हा घोडा आणि घोडेस्वार दोघेही धाडकन खाली आपटले. मात्र, घोडाच तो! लगेच उठून पुन्हा धावायला लागला. हे पाहताच मागून बाईकवर आलेल्या मित्रांनी घोडेस्वाराला त्यांच्या बाईकवर बसवलं आणि घोड्याचा पाठलाग केला. हा पाठलाग सुरू असताना घोडस्वारानं धावत्या गाडीवरून पुन्हा त्या घोड्याच्या पाठीवर झेप घेतली आणि शर्यत पूर्ण केली.

Live TV

News18 Lokmat
close