News18 Lokmat

#कर्नाटक

Showing of 27 - 40 from 855 results
VIDEO: 'दुष्काळात तेरावा महिना', मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

बातम्याJul 10, 2019

VIDEO: 'दुष्काळात तेरावा महिना', मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

सिद्धार्थ गोदाम (प्रतिनिधी), औरंगाबाद, 10 जुलै: मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर असलेल्या संकटाची मालिका काही संपताना दिसत नाही. आधीच पावसाने मराठवाड्यावर वक्र दृष्टी केली. आता मराठवाड्यासह राज्यातील मक्याच्या पिकाला अमेरिकन लष्करी अळीचा विळखा पडलाय. अमेरिकन लष्करी अळीवर कोणत्याही कीटक नाशकाचा परिणाम होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. ल्या वर्षी या अळीने कर्नाटक राज्यातील पिकावर हल्ला केला. ता ती राज्यातील पिकावर दिसते आहे. लष्करी अळीमुळे यंदा खूप मोठा फटका राज्याला बसण्याची शक्यता आहे.