कर्नाटक निवडणूक

कर्नाटक निवडणूक - All Results

Showing of 1 - 14 from 18 results
VIDEO : बेळगावात 12 लाख रुपयांची चांदी जप्त

महाराष्ट्रMar 13, 2019

VIDEO : बेळगावात 12 लाख रुपयांची चांदी जप्त

बेळगाव, 13 मार्च - कोल्हापूर येथून कर्नाटकातील राणीबेन्नूर येथे जाणाऱ्या स्वीफ्ट कारमधून 30 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. कर्नाटक निवडणूक भरारी पथकातील पोलिसांनी निपाणी शहराजवळ ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या चांदीची किम्मत 12 लाख एवढी आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या