कर्जमुक्ती Videos in Marathi

SPECIAL REPORT : सांगलीच्या गज्याने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

व्हिडीओJul 20, 2019

SPECIAL REPORT : सांगलीच्या गज्याने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

असिफ मुरसल, सांगली,20 जुलै : बैल म्हणजे बळीराजा खरा सोबती.. शेतीची सगळी कष्टाची कामे बैल करतो. काळाच्या ओघात यांत्रिक शेतीमुळे बैल शेतीतून हद्दपार होत असताना सांगलीत एका बैलानं आपल्या मालकाची कर्जमुक्ती केली आहे.