#कर्जमाफी

Showing of 1 - 14 from 114 results
VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

व्हिडीओAug 21, 2019

VIDEO : आदित्य ठाकरे पोहोचले सांगलीत, केली सरसकट कर्जमाफीची मागणी

सांगली, 21 ऑगस्ट : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी सिंधुदुर्गातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ते सांगलीच्या पूरग्रस्त भागात पाहणीसाठी पोहोचले होते. पूरग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे अशी मागणी यावेळी त्यांनी बोलून दाखवली.