#कर्जमाफी

Showing of 53 - 66 from 603 results
VIDEO: 15 दिवसांत शेतकऱ्यांची पिक विमा द्या, नाहीतर...उद्धव ठाकरेंचा इशारा

बातम्याJul 17, 2019

VIDEO: 15 दिवसांत शेतकऱ्यांची पिक विमा द्या, नाहीतर...उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई, 17 जुलै: शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत त्यांचा हक्क मिळावा यासाठी मुंबईत शिवसेनेचा महामोर्चा विमा कंपन्यांवर निघाला. मुंबईसह महाराष्ट्रातील इतरही शहरांत हा महमोर्चा विमा कंपन्यांच्या मुख्यालयांवर धडकणार आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटाशी लढणाऱ्या राजाला त्याचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी हा शिवसेनेचा महामोर्चा असल्याचं शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. बँकांनी आणि पीक विमा कंपन्यांनी ज्यांची कर्जमाफी केली त्यांची यादी जाहीर करावी असा इशारा उद्धव ठाकरेंनी केला आहे.