#कर्जबुडव्या

VIDEO : नीरव मोदीला अटक, पुढे काय? उज्ज्वल निकम म्हणतात...

व्हिडिओMar 20, 2019

VIDEO : नीरव मोदीला अटक, पुढे काय? उज्ज्वल निकम म्हणतात...

20 मार्च : कर्जबुडव्या नीरव मोदीला अखेर लंडनमध्ये अटक झाली आहे. त्याला लंडन वेस्ट मिनिस्टर कोर्टासमोर हजर करण्यात आले आहे. त्यामुळे आता देशाचा गुन्हेगार आता देशाच्या ताब्यात कधी आणि कसा येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नीरव मोदीला भारतात कसे आणता येईल आणि काय कायदेशीर अडचणी येऊ शकता याबद्दल कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी माहिती दिली.

Live TV

News18 Lokmat
close