#कर्करोग

Showing of 1 - 14 from 27 results
VIDEO : राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग, हृतिकने दिली माहिती

व्हिडिओJan 8, 2019

VIDEO : राकेश रोशन यांना घशाचा कर्करोग, हृतिकने दिली माहिती

दिग्दर्शक आणि निर्माता राकेश रोशनही सध्या कर्करोगाशी दोन हात करत आहेत. स्वतः हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वडिलांसोबतचा फोटो शेअर करुन याबद्दल माहिती दिली. हृतिकने राकेश रोशन यांच्यासोबतचा जीममधला फोटो शेअर करत म्हटले की, ‘आज मी सकाळी बाबांना एक फोटो काढूया का असं विचारलं. त्यांनी सर्जरीच्या दिवशीही जीममध्ये व्यायाम करणं बुडवलं नाही. ते सर्वात सक्षम आहेत. काही आठवड्यांपूर्वी त्यांना गळ्याच्या कर्करोगाचे प्राथमिक स्क्वॅमस सेल कार्सिनोमाचं निदान झालं होतं. त्यांना कर्करोगाविरुद्धची लढाई पुढे न्यायची आहे, त्यामुळे ते आजही तेवढेच सकारात्मक आहेत जेवढे ते आधी होते. एक कुटुंब म्हणून आम्ही फार नशिबवान आहोत की आम्हाला असा लीडर मिळाला.

Live TV

News18 Lokmat
close