करण जोहर Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO : #AkashShlokaWedding शाहरुखपासून ते रणबीरपर्यंत, ग्रँड वरातीत सर्वच थिरकले

व्हिडीओMar 9, 2019

VIDEO : #AkashShlokaWedding शाहरुखपासून ते रणबीरपर्यंत, ग्रँड वरातीत सर्वच थिरकले

09 मार्च : रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे थोरले सुपुत्र आकाश अंबानी यांचा विवाह सोहळा आज पार पडतोय. हिरे-व्यावसायिक रसेल मेहता यांची मुलगी श्लोका मेहता हिच्याशी आकाशाचा विवाह होतोय. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरकडे आकाश अंबानीची वरात निघाली. या वरातील अनेक बॉलिवूड स्टार्स मिका सिंगच्या गाण्यावर थिरकताना दिसले. तसंच वरातीत आकाश अंबानीही थिरकताना दिसला. इशा अंबानी आणि तिचा पती आनंद पिरामल हेही वरातीत नाचताना दिसले. सगळ्याचं लक्ष होतं ते बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानवर. शाहरुख प्रमाणे करण जोहर आणि रणबीर कपूर यांनीही वरातीत नाचण्याचा आनंद घेतला.

ताज्या बातम्या